sanskrutiastrology.com

संस्कृती ज्योतिष व वास्तु कार्यालय

आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ द्या .....

ज्योतिषशास्त्र अनुसार गुण मिलन , लग्न विलंब , व्यवसाय , नौकरी , यश , अपयश , पितृदोष , साडेसाती , मंगळ असणे , धनयोग , राजयोग , वास्तूशास्त्र , वास्तूदोष निवारण , दिशादोष .
प्रत्येक समस्येवर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपाय मिळवा

Our Courses

Learn Vedic Astrology in Marathi

Why Sanskruti Astrology

आपले जीवन ज्योतिषीय सल्यानुसार यशस्वी बनविण्यासाठी , आपल्या स्वप्नातील वास्तु प्रत्येक्षात साकारताना त्यात सुख ,शांतता , यश आणि समाधान सुद्धा . या साठी
एकच नाव सौ . संस्कृती जोशी ( ज्योतिष व वास्तुशास्त्र तज्ञ ) आपण आपल्या नवीन घरात राहायला गेल्यापासून लहान मोठे आजारपण , नंतर त्याचे रूपांतर दीर्घकालीन असाध्य रोगाची सुरवात होणे,अचानक अपघात , मुत्यू सारख्या घटना घडणे . कर्ता पुरुष व्यसनाच्या अधीन जाऊन घरात प्रचंड नुकसान होणे , सतत नीरउत्सहि वाटणे .
प्रचंड आर्थिक समस्या येऊन कर्ज होणे .तसेच करियर ला अचानक यू टर्न मिळणे .अनपेक्षित खर्च वाढणे , दवाखान्याचे खर्च वाढणे .व्यापारात अडचणी येणे ,तरुण मुलामुलींचे लग्न ना जमणे ,विवाहात अडचणी येणे , भांडण कटकटी होणे , सतत अपयशी असणे ई . ज्योतिषशास्त्र अनुसार गुण मिलन , लग्न विलंब , व्यवसाय , नौकरी , यश , अपयश , पितृदोष , साडेसाती , मंगळ असणे , धनयोग , राजयोग , वास्तूशास्त्र , वास्तूदोष निवारण , दिशादोष .
प्रत्येक समस्येवर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपाय मिळवा

कुंडली/जन्मपत्रिका

गुण मिलन

लग्न विलंब

व्यवसाय

नौकरी

वास्तूशास्त्र

पितृदोष

साडेसाती

Registered Office : Plot no.95, Samarth Nagar, Sambhaji Nagar - 431001